Maharashtra: \'इफ्तार\' आणि \'सेहरी\' चे महिन्याभराचे वेळापत्रक, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
2023-03-22 15
मुस्लिम समाजासाठी खास असलेला रमजानचा महिना यंदा भारतामध्ये 22 मार्चपासून होत आहे. 22 मार्चला रमजानचा चांद पाहिल्यानंतर 23 मार्च अर्थात गुरूवार पासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू होणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ